Top Ad unit 728 × 90

Banubaya Full Song Jai Malhar

Banubaya Full Song Jai MalharBanubaya Song

Music: AV Prafullachandra
Singer: Pravin Kuwar

Banubaya banubaya banubaya banubaya
ha nighali hi baghaya khanderaya


Banubaya Full Song Jai Malhar Reviewed by Marathi Celebs on May 08, 2015 Rating: 5

1 comment:

 1. AnonymousMay 08, 2015

  खंडेराया देवराया ,थाटुन आलासा नळदुर्गाला ...
  घेऊन जाया बानुबया,ऐटीत बांधलासा मुंडावळ्या...
  मंडप आभाळी इंद्रधनुचा भूमिला स्पर्श झाला
  देवगणांचा...
  नटुन थटुन बसली बया ही बघाया खंडेराया...
  बानुबया बानुबया बानुबया बानुबया;
  हा निघाली ही बघाया खंडेराया.....
  बानुबया बानुबया बानुबया बानुबया;
  हा निघाली ही बघाया खंडेराया.....
  बानुबया बानुबया बानुबया बानुबया
  हा निघाली ही बघाया खंडेराया.....
  बानुबया बानुबया बानुबया बानुबया;
  हा निघाली ही बघाया खंडेराया.......
  श्रध्देचा गाठुन डोंगर हिच्या भक्तिनं गाठला हा दिवस असा,
  हळदीनं भरुनिया ओंजळ
  देवरायानं दिला जणु जन्म नवा..
  गणपती ही गाली हसे
  नंदी बघा कसा नाचे...
  हे गणपती ही गाली हसे
  नंदी बघा कसा नाचे...
  डमरुचा नाद भिडे तो गगणाला..
  शंख नाद होई तिथं जेजुरीला....
  नटुन थटुन बसली बया ही बघाया खंडेराया..
  बानुबया बानुबया बानुबया बानुबया
  हा निघाली ही बघाया खंडेराया.....
  बानुबया बानुबया बानुबया बानुबया;
  हा निघाली ही बघाया खंडेराया.....
  बानुबया बानुबया बानुबया बानुबया;
  हा निघाली ही बघाया खंडेराया.....
  बानुबया बानुबया बानुबया बानुबया;
  हा निघाली ही बघाया खंडेराया.......
  कशी नटलीया सजलीया
  बानुबया; गोड गालात हसतीया बानुबया ....
  ऊर दाटुन बघतीया आल्या मेळा; कशी
  जिवाची घालमेल बानुबया.....
  व्रतवैकल्याच्या माळा 'हिनं माळल्या हो मोठ्या शर्तिनं....
  सोसुन शत शत पिडा' हिला स्विकारल भोळ्या
  मल्हारीनं.....
  लक्ष्मी सरस्वती आली;
  ब्रम्हा विष्णु अवतरले.....
  अर लक्ष्मी सरस्वती आली
  न् ब्रम्हा विष्णु अवतरले,
  नारद मुनिंनी स्वर आळविला; मंगलाष्टकांचा स्वर
  गगणी भिडला....
  नारद मुनिंनी स्वर आळविला; मंगलाष्टकांचा स्वर
  गगणी भिडला....
  नटुन थटुन बसली बया ही बघाया खंडेराया
  ...
  बानुबया बानुबया बानुबया बानुबया;
  हा निघाली ही बघाया खंडेराया.....
  बानुबया बानुबया बानुबया बानुबया;
  हा निघाली ही बघाया खंडेराया.....
  बानुबया बानुबया बानुबया बानुबया;
  हा निघाली ही बघाया खंडेराया.....
  बानुबया बानुबया बानुबया बानुबया;
  हा निघाली ही बघाया खंडेराया.......
  बानुबया बानुबया बानुबया बानुबया;
  हा निघाली ही बघाया खंडेराया.....
  बानुबया बानुबया बानुबया बानुबया;
  हा निघाली ही बघाया खंडेराया.....
  बानुबया बानुबया बानुबया बानुबया;
  हा निघाली ही बघाया खंडेराया.....
  बानुबया बानुबया बानुबया बानुबया;
  हा निघाली ही बघाया खंडेराया.......

  ReplyDelete

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.